Maagato Mee Pandurang with lyrics | मागतो मी पांडूरंगा | Prahlad Shinde



Maagato Mee Pandurang with lyrics sung by Prahlad Shinde from the album Pralhad Shinde.

Song Credits:
Song: Maagato Mee Pandurang
Album: Pralhad Shinde
Artist: Prahlad Shinde
Music Director: Madhukar Pathak
Lyricist: Datta Patil

Label- Saregama India Limited

For more videos log on & subscribe to our channel :

To buy the original and virus free track, visit www.saregama.com

For more updates Follow us on Facebook:

Follow us on Twitter:

source

31 Comments

  1. शतकात एखादा आवाज असा होतो, प्रल्हाद, विठ्ठल शिंदे म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या अंतरातील आवाज! शतवार वंदन!

  2. मागतो मी पांडुरंगा
    फक्त एक दान,
    मिळे ज्याने मुक्ती ऐसे
    द्यावे मज ज्ञान
    मिळे ज्याने मुक्ती ऐसे
    द्यावे मज ज्ञान

    बालपणी होते माझे
    मन हे अजाण
    तरुणपणी संसारात
    गेले सर्व ध्यान
    गेले सर्व ध्यान
    वृद्धपण येता आली जागती महान,
    मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान

    पतितांना पावन करते
    दया तुझी थोर,
    भीक मागतो मी चरणी,
    अपराधी घो…र,
    अपराधी घो…र
    क्षमा करी बा विठ्ठला
    अंगी नाही त्राण
    मिळे ज्याने मुक्ती ऐसे
    द्यावे मज ज्ञान

    मागतो मी पांडुरंगा
    फक्त एक दान,
    मिळे ज्याने मुक्ती ऐसे
    द्यावे मज ज्ञान
    मिळे ज्याने मुक्ती ऐसे
    द्यावे मज ज्ञान

  3. 2:45 मिनिट च का गाणं बनवलं 1-2 तासा च का नाही बनवलं…… अस वाटते की नुसता आयकत राहावे..खूप मंन प्रसन्न होतं…जीवनाच्या प्रवासात ज्यावेळेस माणूस भटकत जातो तेव्हा हे गाणं ऐकल्यावर जीवन सुरुळीत होते…खूप सुंदर आवाज आणि सोबत गाण्याचे शब्द…..

Comments are closed.

© 2024 Lyrics MB - WordPress Theme by WPEnjoy