Jai Jai Maharashtra Maza with lyrics | जय जय महाराष्ट्र माझा | Shahir Sable



Jai Jai Maharashtra Maza with lyrics sung by Shahir Sable from the album Sadabahar Sangeetkar – Shrinivas Khale

Song Credits:
Song: Jai Jai Maharashtra Maza
Album: Sadabahar Sangeetkar – Shrinivas Khale
Artist: Shahir Sable
Music Director: Shrinivas Khale
Lyricist: Raja Bade

Label- Saregama India Limited

For more videos log on & subscribe to our channel :

To buy the original and virus free track, visit www.saregama.com

For more updates Follow us on Facebook:

Follow us on Twitter:

source

26 Comments

  1. जेव्हा जेव्हा हिमालयाला मदतीची गरज असेल तेव्हा सह्याद्री त्याच्या पाठीशी उभा राहील.
    भगव्याचे आणि तिरंग्याचे न फेडणारे कर्ज आमच्या खांद्यावर आहे.दिल्लीचे हि तख्त राखू.स्वधर्म आणि स्वराज्य वाढवू.हिंदुराष्ट्र निर्माण करू.

  2. हे आहे खरं महाराष्ट्र गीत,

    अवधूत गुप्ते च्या बोच्यावर फटके दिले पाहिजेत

  3. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा … भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला देशगौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

  4. मला हे गीत खूप आवडते व पाठ ही आहे,शाळेत जीवनात गीत गायन स्पर्धेत मी हे गीत गायले होते व पहिला नंबर आला होता.सर्व महाराष्ट्राचे दर्शन घडवून आणणारे गीत आहे.

Comments are closed.

© 2024 Lyrics MB - WordPress Theme by WPEnjoy