Rang Majha Vegala Full Title Song| Lyrics Video| Nilesh Moharir



Music Nilesh Moharir
Lyrics Shripad Arun Joshi
Singers Anandi Joshi & Mangesh Borgaonkar
Recorded at Ajivasan Sounds by Nitin Kayarkar
Programming by Nilesh Moharir
Mixed & Mastered by Ajinkya Dhapare at The Sonic Station
courtesy RIGHT CLICK MEDIA SOLUTIONS & STAR PRAVAH

आपुल्या नात्यातले
रंग सारे रंगले
चिंब इतकी जाहले
मी तुझ्यात दंगले

भेटताना दरवळे
श्वास माझा अन तुझा
मोहरुनी लाजते
लागला इतका लळा

दूर किंवा भोवती
तू असावा सोबती
सोबतीने या तुझ्या
साजरा हो सोहळा

रंग उजळे सांग का
सांजवेळी सावळा,
सख्या माझ्यातून हा
रंग माझा वेगळा…

तू नभाचे बरसणे
तू सुखाची सावली
दुःख होते नाहीसे
आणि सरते काहिली..

दूर जाता तू जरा
वेदना माझ्या मना
हे तुझे असणे इथे
रातराणीच्या खुणा

नाहीशी होते इथे
रात्र काळोखातली
उमलतो माझा तुझा
हा ऋतू बघ कोवळा

ऊन भरल्या अंगणी
चांदण्यांच्या सावल्या
सख्या माझ्यातून हा
रंग माझा वेगळा

संगीत – नीलेश मोहरीर
शब्द – श्रीपाद अरुण जोशी
गायन – आनंदी जोशी आणि मंगेश बोरगावकर

गीत ध्वनिमुद्रण – नितीन कायरकर (आजीवासन स्टुडिओ)
संगीत संयोजन – नीलेश मोहरीर
ध्वनिमिश्रण व मास्टरींग – अजिंक्य ढापरे (द सॉनिक स्टेशन)

सहकार्य – RIGHT CLICK MEDIA SOLUTIONS & STAR PRAVAH

Do check out the other song videos on my channel:-

Newly released lyrics video of the title song of
Ladachi Mi Lek Ga

Phulala Sugandh Maticha

Pavasa Re Pavasa

He Omkara

Shatada Prem Karave

Jeevlaga

Rang Majha Vegala

video created using @Movavi Vlog @MOVAVI

source

33 Comments

  1. निर्माते आणि डायरेक्ट करणारे एवढे मूर्ख कसे असतिल एका काळ्या मुलीच्या character साठी सावलीच मुलगी घ्यायची ना समाजाला दोन उपदेश देण्या अगोदर स्वत tase वागत जा

Comments are closed.

© 2024 Lyrics MB - WordPress Theme by WPEnjoy